01 - Purpose Behind Creation of Dnyaneshwari | ज्ञानेश्वरीच्या निर्मितीमागील हेतू
Description
Joy of Dnyaneshwari - Dr. Shri Namdev Shastri.
In this part, Shri Namdev Maharaj Shastriji has given Dnyaneshwari scripture which gives the form of Dnyaneshwari as well as spiritual bliss. The consumer angle of happiness and pleasure in the body? And which part or who to give happiness?
Etc. Scientific topics are guided in this section.
ज्ञानेश्वरीतील आनंदाचे - डाॅ न्यायाचार्य श्री नामदेव महाराज शास्त्री.
या भागात श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी ज्ञानेश्वरीचे स्वरुप तसेच आत्मीक आनंद देणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ असून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून शरीराची जडणघडण. आनंद व शरीरातील आनंदाचा उपभोक्ता कोन? व आनंदाची गरज कोणाला ?
इत्यादी वैज्ञानिक विषयांवर या भागात मार्गदर्शन केलेले आहे.
Facebook: https://www.facebook.com/NamdevShastriOfficial
Instagram: https://www.instagram.com/namdevshastriofficial
YouTube: https://www.youtube.com/channel/UCiNhXSRCx2aGqCcWzg-VB0A
Website: www.bhagwangadofficial.com